राष्ट्र मोठे, हे अमेरिकेकडून शिका !
व्यक्तीस्वातंत्र्यावर गदा येत असल्याची तक्रार अमेरिकेतील मुसलमान इसमाने करणे : नुकताच अमेरिकेतील एका न्यायालयाने एक ऐतिहासीक निर्णय दिला आहे. ११ सप्टेंबर रोजी अमेरिकेच्या वल्र्ड ट्रेड सेंटरवर इस्लामी दहशतवाद्यांनी हल्ला करून त्या इमारती पाडल्या. त्या नंतर अमेरिकेतील मुस्लीम संघटनांची कसून चौकशी केली जात असल्याचे तेथील वर्तमानपत्रांतील काही लेखांमुळे पुढे आले. या गुप्तपणे केल्याजाणार्या चौकशांमुळे आपल्या व्यक्तीस्वतंत्र्यावर गदा येत आहे, तसेच धार्मिक सेवा करण्यावरही निर्बंध येत असून व्यायसायिक कारकिर्दही धोक्यात आली आहे, अशा आशयाची तक्रार सय्यद फरहाज हसन नावाच्या मुसलमान इसमाने तेथे केली होती.
राष्ट्रीय सुरक्षेला व घटनेला प्राधान्य देत अमेरिकन न्यायालयाने याचिका फेटाळून लावणे : या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी झाली. या विषयावर निर्णय देतांना न्यायालयाने एक ऐतिहासीक भूमिका घेतली आहे. ‘न्युयॉर्वâमधील मशिदी, मुस्लीम व्यावसायिकांची कार्यालये व मुस्लीम विद्यार्थी यांच्या गुप्त पोलिसांद्वारे केल्या जाणार्या तपासणीत अमेरिकेच्या घटनेचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन होत नसल्याचे मत न्यायालयाने नोंदविले आहे. हा निकाल देतांना न्यायालयाने असे सांगितले की, ‘येथील मुस्लीम समुदायावर या तपासणीच्या कार्यक्रमामुळे कदाचित परिणाम झाला असेल, मात्र या तपासणीचा उद्देश कायदा पाळणार्या सज्जन मुसलमानांमध्ये लपलेले मुस्लीम दहशतवादी शोधण्याचा आहे.’ ही गोष्ट नोंदवित न्यायालयाने सय्यद फरहाज हसन नावाच्या या इसमाची याचिका फेटाळून लावली.
थोडक्यात अमेरिकेच्या न्यायालयाने निर्णय देतांना अमेरिकेच्या घटनेला धक्का लागत नाही ना या गोष्टीचा विचार आधी केला आहे. तसेच न्यायालयाने असेही म्हटले आहे की, या तपासण्यांमुळे तेथील मुस्लीमांवर थोडासा परिणाम झाला असेल, पण या तपासणीचा व हेरगीरीचा उद्देश मुस्लीम विरोधी नसून दहशतवाद विरोधी आहे.
सोयीचे अहवाल डोक्यावर घेऊन नाचणारे व गैरसोयीच्या निर्णयावर रस्त्यावर नंगानाच करणारे मुसलमान : वरील घटनेच्या अनुषंगाने भारतातील काही गोष्टी येथे लक्षात घेण्यासारख्या आहेत. भूतकाळात भारतीय न्यायालयांनी दिलेले काही निर्णय मुसलमानांना पटले नाहीत. ते निर्णय त्यांच्या कुराणाच्या विरोधात असल्याची बांग त्यांनी दिली. काँग्रेसी शासनानेही शेपट्या घालून वेळ प्रसंगी कायदेच बदलून टाकले. शहाबानो प्रकरण हे त्याचे उत्तम उदाहरण.
आता सच्चर सारख्या नालायक निवृत्त न्यायमूर्तींनी मुसलमान मागासले असल्याने त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष सवलती व आरक्षणे द्यायला हवीत, असा अहवाल दिला. तेव्हा हा अहवाल मुसलमान नेते डोक्यावर घेऊन नाचत आहेत.
थोडक्यात जे मुसलमानांना सोयीचे होईल तेथे निवृत्त न्यायमूर्तींच्या सल्ल्यांना आणि अहवालांना डोक्यावर घेऊन नाचायचे आणि मुसलमानांना सोयीचे नसलेले असे निर्णय शासनाने किंवा न्यायालयाने दिले तर रस्त्यावर उतरून नंगे नाच करायचे, ही मुसलमानांची नियत आहे
अमेरिका आपल्या कृतीतून मुसलमानांना दाखवून देते की, तुम्ही अल्पसंख्य आहात तेव्हा आपल्या औकातीत रहा : दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की, बाँबस्फोटासारख्या गुन्ह्यात पकडलेला गेलेला आरोपी मुसलमान असेल, तर दहशतवादाला धर्म नसतो. पण जर हिंदू आरोपी पकडला गेला तर, ‘भगवा दहशतवाद’ म्हणून काँग्रेसी मुल्ले बांग देतात. मी अनेक काँग्रेसी नेत्यांना चॅनेलवरच्या चर्चेत छाती ठोकून सांगतांना पाहिले आहे. ते म्हणतात की, ‘आम्ही दहशतवाद कदापी खपवून घेणार नाही. मग तो भगवा असो किंवा अन्य
कुठला असो.’ हे वाक्य म्हणताना ‘हिरवा’ किंवा ‘इस्लामी’ हे शब्द नुसते तोंडाने उच्चारण्याचीही काँग्रेसींची हींमत होत नाही. मनमोहन नावाच्या बुजगावण्याने तर भारतातील सर्व मुलभूत साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुसलमानांना पूर्वीच देऊ केला आहे.
अमेरिकन शासन मात्र आपल्या कृतीतून मुसलमानांना दाखवून देते की, तुम्ही अल्पसंख्य आहात, आम्ही तुम्हाला आश्रय दिला आहे, तेव्हा स्वत:च्या औकातीत रहा. वाटेल तेव्हा इस्लाम खतरेमे म्हणून धींगाणा घातलेला आम्हाला खपणार नाही, अन्यथा सामान बांधून चालते व्हा.
राष्ट्रीय सुरक्षेपुढे अमेरिकेच्या दृष्टीने मुस्लीम बिस्लीम या सर्व फालतू गोष्टी आहेत : येथे आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. ती ही की, आजवर अमेरिकेने भारतातून गेलेल्या, कला, राजकारण किंवा अन्य क्षेत्रातील नावाजलेल्या व्यक्तींची फक्त त्या व्यक्ती मुसलमान असल्याच्या कारणावरून विमानतळावर कडक तपासणी केली आहे. त्यामध्ये शहारुख खानापासून ते अब्दुल कलामांपर्यंत बरेचजण आहेत.
एखादी व्यक्ती मुस्लीम आहे म्हणून तिची चौकशी केली जाणे चुकीचे आहे, असे अनेकांनी ओरडून सांगितले असेल. पण अमेरिकन शासनालात्यांच्या देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने जे योग्य वाटेल, तेच अमेरिकी शासन करते. मग अब्दुल कलामांची तपासणी केल्यावर भारताची नाराजी पत्करावी लागेल, या गोष्टीचा विचार अमेरिका कधीच करतांना दिसत नाही. राष्ट्रीय सुरक्षेपुढे अमेरिकेच्या दृष्टीने मुस्लीम बिस्लीम या सर्व फालतू गोष्टी आहेत.
एवढी लाचारी भटका कुत्राही करीत नाही : ‘अहो, दहशतवादाला धर्म नसतो,’ अशा तंबाखूच्या पिचकार्या मारणार्या आर.आर. आबांच्या बुद्धीची झेप ती काय ? शेवटी कितीही झाले तरी ते शरदचंद्र रावजी पवार साहेबांचे भाटच. त्यामुळे त्यांना राज्याची सुरक्षा बीरक्षा म्हणजे काय ते ठाऊकच नाही. म्हणून तर आझाद मैदानात मुसलमान नंगे नाचून गेले. महिला पोलिसांची मुसलमानांनी नागवी धींड काढली, तरी हे भाट आणि चारण म्हणत होते की, ‘सध्या रमजानचा पवित्र महिना असल्याने मुसलमानांना अटक करणार नाह.’ शी. एवढी लाचारी मरतुकडा भटका कुत्राही करीत नाही.
अमेरिकेत हिंदू व्यक्तीकडे संशयाच्या दृष्टीने कोणी पहात नाही : या लाचारांना जरी या गोष्टी कळत नसल्या तरी अमेरिकेत एखाद्या हिंदू व्यक्तीकडे संशयाच्या नजरेने कोणी पहात नाही, दहशतवादी आक्रमणाच्या अनुषंगाने एखाद्या हिंदू व्यक्तीची तासन्तास चौकशी किंवा तपासणी अमेरिकेत झाल्याची घटना कधीच घडली नाही. मात्र केवळ मुसलमानी नाव असल्यानेही एखाद्याच्या बाबतीत हे सर्व घडते. या गोष्टी बरेच काही सांगून जातात.
‘सर्वधर्म समभाव’ ही अंधश्रद्धा हिदूंनी सोडावी : इस्लामी दहशतवादी म्हणतात की, आम्ही इस्लामसाठी जीहाद पुकारला आहे. काँग्रेसी भाट आणि चारण म्हणतात की, दहशतवादाला धर्मच नसतो. आणि हिंदू म्हणतात की, आम्ही सर्वधर्म समभाव मानतो. पण आता वेळ आली आहे. हिंदूंनी ‘सर्वधर्म समभाव’, ही अंधश्रद्धा सोडून द्यावी. अन्यथा या असल्या वैचारिक आणि तात्वीक कडबोळ्यांचा गुंता सुटायच्या आत हिंदूंच्या कत्तली उडालेल्या असतील.
- विक्रम विनय भावे, हिंदू विधीज्ञ परिषद, मुबंई.
No comments:
Post a Comment